अंध प्रेमाची किंमत…
महाभारत संपलं… रणांगण शांत झालं…
पण एका आईच्या मनातला आक्रोश अजूनही जिवंत होता. माता गांधारी… डोळ्यांवर पट्टी, हृदयात वेदना… शंभर पुत्र गमावलेल्या त्या आईने श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला — “माझा त्याग व्यर्थ गेला का?” श्रीकृष्णांनी दिलेलं उत्तर काळालाही भेदून जाणारं होतं… “माता, तुम्ही डोळ्यांवर पट्टी फक्त पतीसाठी नाही, तर आपल्या मुलांच्या चुकीकडे दुर्लक्ष करण्यासाठीही बांधली होती.”
ही फक्त गोष्ट नाही… हा आरसा आहे — आपल्या सगळ्यांसाठी.
आज आपण काय करतो?
👉 “आपलेच आहेत” म्हणून चुका झाकतो…
👉 “लहान आहेत” म्हणून चुकीकडे दुर्लक्ष करतो…
👉 “नातं तुटेल” या भीतीने सत्य बोलणं टाळतो…
पण खरं सांगायचं तर —
ही साथ नाही… ही शांतपणे चाललेली साथघात आहे.
⚠️ कारण —
चूक झाकली की ती थांबत नाही…
ती वाढते… आणि एक दिवस सर्व काही घेऊन जाते.
खरं प्रेम कधीच आंधळं नसतं…
ते जागं असतं… सजग असतं… आणि कधी कधी कठोरही असतं.
✔ चुकीला थांबवणं म्हणजे प्रेम
✔ सत्य सांगणं म्हणजे प्रेम
✔ योग्य मार्गावर आणणं म्हणजे प्रेम
हो… त्या क्षणी राग येईल, अंतर येईल…पण आयुष्य वाचेल.
गांधारींची वेदना आपल्याला शिकवते —
“अंध प्रेम नातं वाचवत नाही, ते नातं आणि माणूस दोन्ही हरवतं.”
थोडं कठोर व्हा… पण योग्य ठिकाणी. कारण कधी कधी एक कठोर सत्य, हजारो अश्रूंना वाचवू शकतं..

Comments
Post a Comment