कधी कधी देव उत्तर देतो… पण.....
मी देवाला विचारलं…
तिला माझ्या नशिबात का नाही लिहिलंस?
तो हसला हलकंसं… म्हणाला —
“मी तिला तुझीच करणार होतो, पण तिनं कधी तुला माझ्याकडे मागितलंच नाही…”
तेव्हा उमगलं —
नशिब एकतर्फी नसतं, ते दोघांच्या प्रार्थना ऐकतं.
म्हणूनच कदाचित
ती माझी होऊ शकली नाही… पण मनाच्या मंदिरात तिची जागा मात्र कायम राहिली.
हक्क गेला,
नातं बदललं… पण आठवण? ती अजूनही तितकीच पवित्र आहे. 🤍

Comments
Post a Comment