Sunday 8 July 2018

आठवणी

आठवणी ह्या आजीबाईच्या गोठोड्या प्रमाणेच असतात . ते एकदा सोडले कि . . तो काळ ती वेळ तो प्रसंग आपल्या समोर उभा राहतो . . त्याला अनेक प्रसंग जोडलेले असतात . . जसे जसे आपण पुढे जाऊ तस तश्या ह्या आठवणी काही धूसर तर काही गडद होत जातात . काही आठवणी मनाला फुंकर घालतात तर काही आठवणी मनाला टोचणाऱ्या . . पण आठवणी ह्या आठवणीच त्या फक्त आठवणे हेच तर आपल्या हातात असते . . कारण काळाने आपल्या खूप खूप पुढे आणलेलं असते . गजानन माने .

No comments:

Post a Comment

माझ्यातच मी हरवलेला

भळाळणाऱ्या जखमाने जरा सावरा स्वतःला , ओघळणाऱ्या अश्रूनो आवरा स्वतःला . जखमेवरची खपली निघून परत ठसठसणारा वेदनांचा हुंदकार नका सोडू असा माझ...